हेल्थ फॅक्‍ट्‌स

केळ्यांमध्ये सुमारे १५ टक्के क जीवनसत्त्व असते. या जीवनसत्त्वामुळे जखम लवकर भरून येण्यास मदत होते. लोह शरीरात समाविष्ट होण्यास मदत होते, तसेच रक्त तयार होण्यासही या जीवनसत्त्वामुळे मदत होते. …….
– संत्र्यामध्येही क जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणावर असते. पण ते एकदा कापले किंवा दाबले की या जीवनसत्त्वाचे प्रमाण खूप लवकर कमी होते. कापलेले संत्रे साध्या तापमानात बाहेर ठेवले किंवा २४ तास फ्रिजमध्ये ठेवले तरी सुमारे वीस टक्के क जीवनसत्त्व कमी होते.
– आंब्यामध्ये बीटा-कॅरोटिन मोठ्या प्रमाणावर असते. हे बीटा-कॅरोटिन पूरक जीवनसत्त्व म्हणून काम करते.
– गाजराला मिळणारा भगवा-केशरी रंग हा बीटा-कॅरोटिनमुळे असतो.
– सफरचंदामध्ये फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ जास्त असल्याने अन्नाचे पचन होण्यास त्याचा उपयोग होतो. विशेषतः पोटाच्या विकारांवर सफरचंद उपयोगी ठरते.

~ by manatala on मे 21, 2008.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

 
%d bloggers like this: