कधी जमलच नाही

जगातून विसरून जायला
या संसारातून निघायला
मानवी पुनर्जन्म सोडायला
झोपाळ्यावर स्वत:ला झोकायला
कधी जमलच नाही || १ ||

आधुनिक युगात वावरायाला
तंत्राच्या साहाय्याने चालायला
मूलभूत गरजा पुरावयाला
कधी जमलच नाही || २ ||

युगात चाललेल्या भ्रश्ताचाराला
मानवी डोळ्याना असह्य झालेल्या
शारीरिक वेदनेने भरलेल्या
नातीगोती पूर्नपणे  विसरलेल्या ह्रुदयाला
कधी जमलच नाही || ३ ||

कवि : संदीप (शांतात्मज)

Advertisements

~ by manatala on सप्टेंबर 18, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: