आज मात्र उदास वाटू लागल आहे

रोजचच झोपण व रोजचच उठण
रात्रीच जागरण ,सकाळचा आळसावलेला चेहरा
सकाळ वृत्तपत्राच्या त्याच गोडवाइट बातम्या
एवढ नेहमी करणार मन ,चिंतेत बुडालेल आहे
आज मात्र उदास वाटू लागल आहे || १ ||

रोजचच ओरकुट वर स्क्रप लिहिन
नव्या मित्रांशी जुळवून घेण
नेहमिचच कॉपी पेस्ट चालू राहणार आहे
आज मात्र उदास वाटू लागल आहे || २ || 

नेहमीच्याच ब्लॉग वर भिरभिरणार मन
ब्लॉगर वर लिहून सुध्दा हुरहुरणार मन
कितीही आवरा या इन्द्रियाला ,तस भाम्बवलेल मन

आज मात्र उदास वाटू लागल आहे || ३ ||

कालचा दिवस आठवितो,सर्वजन सोबत होते
विमानातळावर मला सोडायासाठी सर्वच तयारित होते
मनाला लागलेली हुरहुर कोणाला दाखवू शकत नसतो
मेली फ्लाईट सुद्धा  वेळेत आलेली असते
पाऊल न टाकणार मन दुखावलेला आहे

आज मात्र उदास वाटू लागल आहे || ४ || 

घरच्याच आठवणी विसरत चाललो आहे
सनासुदीच्या दिवसंना विसरत चाललो आहे
कोणासोबत राहतो याचे भान विसरलो आहे

आज मात्र उदास वाटू लागल आहे || ५ || 

कवि : संदीप (शांतात्मज)

Advertisements

~ by manatala on सप्टेंबर 18, 2007.

2 प्रतिसाद to “आज मात्र उदास वाटू लागल आहे”

  1. संदीप रावांचे इथले आगमन अगदी झोकात झालेले आहे. पहिल्याच चेंडूवर सणसणीत षटकार ठोकलाय त्यांनी.
    ह्यापुढेही त्यांची झंझावाती टोलंदाजी आम्हा सगळ्यांना पाहायला मिळेल अशी आशा करतो.

  2. शांतात्मज असे नामकरन केव्हा झाले?????

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: