स्वातंत्र्याची साठ वर्षे …?

पक्षापक्षात भान्दनांच्या
सरीवर सरी झाल्या
एकात्मतेचा अभाव पाहून
स्वदेश पोरका झाला ||१||

प्रत्येक गल्लीत विषयवासनांचे
एकापेक्षा एक बाज़ार झालेत
रम रमा रमीने
एड्स सारखे आजार उदभविले ||२||

खुर्चिची अनेक बहाने
खुर्चिसाठी अनेक भान्दने
निवडनुकित होतील सारे
मित्रत्व सोडून शत्रुत्व सारे ||३||

स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणत देश गमवला
हातातला घास परक्यांच्या स्वाधीन केला
स्वतंत्र होऊन साठ वर्षे झाले तरी
गोरगरिबांचा प्रश्न सुटला नाही ||४||

कवि : संदीप (शांतात्मज)

Advertisements

~ by manatala on सप्टेंबर 14, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: