विकास

 होते नाही पोटात
कुठून येणार ओठात
मित्रुपक्षाच्या गोटात
शत्रुत्वाने टाकली कात ||१||

दररोज़ होतात भाषणे
भाषणामध्ये त्यांची आश्वासणे
आश्वासनेमध्ये नसतो विश्वास
होईल कसा मानवाचा विकास ||२||

विकासांच्या  मार्गात हज़ार प्रस्तावना
प्रस्तावानांच्या मंजुरेला हज़ार बैठका
बैठकिच्या वेळेला होते मारामारी
कुठला विषय आणि कुठली जबाबदारी ||३||

 कवि : संदीप (शांतात्मज)

Advertisements

~ by manatala on सप्टेंबर 14, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: