म्हणे भारत स्वतंत्र झालाय…

गोरगारिबांच्या पोटाचा प्रश्न राहिला
मंत्र्यांचे अवाढव्य जश्न पाहिला
भ्रष्टचाराचा किळस होऊन राहिला आणि
म्हणे भारत स्वतंत्र झालाय ||१||

दड़पशाहिचा होऊन राहिला अवलंब
युतीत आलेला शत्रुत्वाचा खाम्ब
नैतिकतेला विसरलेला देश आणि
म्हणे भारत स्वतंत्र झालाय ||२||

स्वातंत्र्याची साठ वर्षे पाहिली
आपल सोडून परकीय संस्कृति आली
सगळच विकुन राहिलेला देश आणि
म्हणे भारत स्वतंत्र झालाय ||३||

संघटनांच्या एकात्मतेला आलाय जोर
शासनान आखलेल सुरक्षितेच दोर
होऊन राहिल्या परकीय संघटना शिरजोर आणि
म्हणे भारत स्वतंत्र झालाय ||४|| 

कवि : संदीप (शांतात्मज)

Advertisements

~ by manatala on सप्टेंबर 14, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: