मराठी बाणा जपलाय आम्ही

मराठी बाणा जपलाय आम्ही
शिवरायांच्या वंशताले आम्ही
रामक्रिष्णांच्या ग्रंथातले आम्ही
स्वातंत्र लध्याचे क्रान्तिकारक आम्ही
मराठी बाणा जपलाय आम्ही || १ ||

पराक्रमाची शिस्त असलेले आम्ही
थोराना मानवंदना देणारे आम्ही
शास्त्राच बाळकडू पाजलेले आम्ही
मराठी बाणा जपलाय आम्ही || २ ||

परतंत्र्याला झुगारुन टाकणारे आम्ही
स्वातंत्र साठी लाढनारे आम्ही
माणूसाकिला जपणारे आम्ही
मराठी बाणा जपलाय आम्ही || ३ ||

कवि : संदीप (शांतात्मज)

Advertisements

~ by manatala on सप्टेंबर 14, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: