चालु आहे ते राजकारण

देशातल्या प्रत्येक गोष्टिसाठी
चालु घडामोडीन्च्या बातम्यासाठी
जीवनक्रम चालविण्यासाठी
चालु आहे ते राजकारण || १ ||

व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
जमिनीपासुन आभाळापर्यंत
मानवी पायापासून ते केसांपर्यंत
चालु आहे ते राजकारण || २ ||

इकडची टोपी  तिकडे करण्याकरिता
दुसरयाची सत्ता उलथण्याकरिता
मानव हे नाव विसरून जाण्याकरिता
चालु आहे ते राजकारण || ३ ||

दोन इत पोटासाठी
गरजापूर्ती कामनापुर्तिसाठी
खर जीवन जगण्यासाठी
चालु आहे ते राजकारण || ४ ||

कवि : संदीप (शांतात्मज)

Advertisements

~ by manatala on सप्टेंबर 14, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: