उष:काल होणार कधी

मानवी मूल्य विसरलेल्या देशात
दड़पशाहिच्या वातावरणात
असुरक्षिततेच्या प्रावरणात
उष:काल होणार कधी || १ ||

रंजल्या गांजल्या ना अभय देण्यात
गोरगारिबांच्या परिस्थितिला जाणण्यात
अन्ययाविरुध आवाज  उठविण्यात
उष:काल होणार कधी || २ ||

तळपत्या सुर्याच्या प्रकाशकिरणात
अनावृष्टि अतिवृष्टि पावसाच्या लहरीत
शेताकर्यांच्या निवारयाच्या शोधात
उष:काल होणार कधी || ३ ||

पोट भरण्यासाठी जगण्या-याच्या
दिवसरात्रिच्या कष्ट  घेण्या-याच्या
कामगारांच्या वेदनामय जीवनात
उष:काल होणार कधी || ४ ||

कवि : संदीप (शांतात्मज)

Advertisements

~ by manatala on सप्टेंबर 14, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: