जपानायण!(भाग ८: जपान भटकंती)

भटकंती हा आमचा आवड़ता छन्द .नवनावीन ठिकाणी फिरावे याची आम्हाला भारी हौस. जापान मध्ये बरीच ठिकाणी पाहिली .त्याचे फोटो सेशन सुद्दा झाल .काही संकेत स्थालावर सर्व फोटो अपलोड सुधा झाले.मग लगेच ती लिंक मित्राना पाठविने झाले.

ट्रॅव्हल्स सुविधा इथे भरपूर आहे.हातो बस सेवा ही त्यातलिच एक प्रकार .ही बस ५००० येन घेते व सकली ८ वाजाल्यापासुन दुपारी २ वाजेपर्यंत ३ ते ४ स्थल दाखविते. आम्ही ही अशाच एका टूर ला निघलो.सकाली ५ वाजताच आम्ही  ट्रेन पकडली व ८ वाजता आम्ही टोकियो ला पोहोचलो. लगेच आम्ही हटो बस जवळ पोहोचलो आणि आमचा प्रवास सुरु झाला .आम्ही पहिले एका बौध्हमंदिर ला भेट दिली.मन्दिर पुरातन होते.कही अवशेष तसेच जपले आहेत. आमचा गाइड फारच हुशार होता.त्याला कानोकान माहिती होती.आम्ही फोटो घेन्यात जरा जास्तच मग्न होतो.

~ by manatala on सप्टेंबर 12, 2007.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

 
%d bloggers like this: