एव्हरग्रीन

ही हिरवाई आहे चक्क काँक्रीटचे जंगल झालेल्या आपल्या मुंबईतली. अलीकडेच झालेल्या वृक्षगणनेत आंतरराष्ट्रीय नकाशावर जाऊ पाहणाऱ्या या महाकायनगरात अद्यापही अनेक पुरातन आणि दुमिर्ळ झाडे असल्याचे आढळले आहे. केवळ मलबार हिल , आरे कॉलनी किंवा नॅशनल पार्कातच हा हिरवेपणा सांडला आहे , असे नाही. सायन फ्लायओव्हरवरून जाताना , विधानभवन परिसरात फिरताना , माटुंग्याच्या शांत रस्त्यावर फेरफटका मारताना , एखाद्या सोसायटीच्या कंपाऊंडला लागून ही झाडे आपली विचारपूस करत असतात… आपल्यापाशी हवे फक्त चार क्षण आणि एव्हरग्रीन मन!
/photo.cms?msid=2256509 

/photo.cms?msid=2256511

/photo.cms?msid=2256512

/photo.cms?msid=2256513

/photo.cms?msid=2256514

~ by manatala on ऑगस्ट 10, 2007.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

 
%d bloggers like this: