हिरोशिमा — नागासाकी

/photo.cms?msid=2261250

हिरोशिमा
६ ऑगस्ट १९४५. वेळ सकाळी ८.१५ (भारतीय वेळेनुसार ४.४५). अमेरिकेचे बी-२९ सुपरफोट्रेस एनोला गे हे लढाऊ विमान हिरोशिमाच्या आकाशात घोंघावत होते. काही सेकंदांचा अवकाश… आकाशातून एक वस्तू खाली येत होती… आणि क्षणार्धात कानठळ्या बसवणारा आवाज , शरीर जाळून टाकणारी उष्णता… आगीचा लोट.. सुमारे ११ किमीच्या परिसर उद्ध्वस्त करणारा हा स्फोट…

अमेरिकेने जपानला नामोहरम करण्यासाठी हा स्फोट घडवून आणला होता. स्फोटात काही हजार माणसे मारली गेली. मात्र , अण्वस्त्रांमुळे वातावरणात पसरलेल्या किरणोेत्सर्गांमुळे हा आकडा लाखांवर पोहोचला. हिरोशिमातील ९० टक्के इमारती यात नष्ट झाल्या होत्या. शिवाय , आसपासचा कित्येक मैलांचा परिसर स्फोटाचे चटके अनुभवत होता. या स्फोटामुळे पसरलेले गंभीर रोग अनेक वर्षे जपानला पुरले. या स्फोटानंतर तीनच दिवसांनी अमेरिकेने नागासाकी शहरावर अणुबॉम्ब टाकला.

Advertisements

~ by manatala on ऑगस्ट 10, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: