स्पेशलाइज्ड क्लिनिक्स

सदीर्-पडसे , ताप , सांधेदुखी , स्थूलपणा… काय वाट्टेल ते आजार असोत. गल्लीतल्या डॉक्टरकडे जाऊन औषध घ्यायचं , ही मुंबईकरांची सवय. तो डॉक्टर बीएएमएस आहे की एमबीबीएस की एमडी आहे , हे तपासण्याचीही आवश्यकता वाटत नव्हती. मात्र , हा भूतकाळ झाला. आता वेगवेगळ्या आजारांसाठी मुंबईकर पायरी चढतात स्पेशालिस्ट डॉक्टरची ‘. त्यामुळेच शहरातील स्पेशलाइज्ड क्लिनिक्स ची संख्या वाढत आहे.

ग्लोबलायझेशन , इंटरनेट आदींमुळे आरोग्यसेवांबाबत मुंबईकर जागरूक होत आहेत. शहरात अनेक ठिकाणी ओबेसिटी (स्थूलपणा) , स्माइल एनहान्समेंट , काडिर्अॅक , ब्रेस्ट कॅन्सर अशांबाबतची स्पेशलाइज्ड क्लिनिक्स दिसू लागली आहेत. पूवीर् दातांच्या डॉक्टरकडे जाण्याचं एकमेव कारण असायचं दाढदुखी. आता मात्र आपल्या चेहऱ्यावर लोभसवाणं हास्य दिसावे यासाठी डेंटिस्टकडे रांग लागलेली असते… अर्थात , दातांवरील ट्रिटमेंटसाठी! अनेक डॉक्टरांनी तर परदेशात जाऊन याचं विशेष प्रशिक्षण घेतलं आहे. त्यामुळे , काही वर्षांनंतर दात पुढे असणारी , वाकड्यातिकड्या ओळीत दात असणारी मुलेच कदाचित दिसणार नाहीत.

Advertisements

~ by manatala on ऑगस्ट 9, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: