बातें गुलजार की…



/photo.cms?msid=2126310

मेरे अपने , परिचय , कोशिश , अचानक , खुशबू , किताब , किनारा , आंधी , अंगूर , नमकिन , लिबास , लेकिन , मौसम , मीरा , इजाजत , माचिस , हूतूतू असे कायम आठवणीत राहणारे एक से एक चित्रपट देणाऱ्या गुलजार यांनी असंख्य चांगली गाणीही दिली आहेत . कथा आणि पटकथा आणि गीत आणि दिग्दर्शन आणि कविता सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी आपला प्रभाव निर्माण केलाय . सतत काही तरी नवीन करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो . त्यामुळेच प्रत्येक पिढीला हा माणूस आपला वाटतो . भारत सरकारने पद्मभूषण देऊन गौरवलेल्या या दिग्दर्शकाला चित्रपटसृष्टीतीलही असंख्य पुरस्कार मिळाले आहेत . त्यांनी कविवर्य कुसुमाग्रजांच्या शंभराहून अधिक कवितांचा अनुवाद केला आहे . मुन्शी प्रेमचंद आणि रवींदनाथ टागोर यांचं साहित्य आजच्या पिढीपर्यंत पोहोचावं , यासाठी त्याला व्हिज्युअल फॉर्म देण्याचं काम गुलजारसाहेब करत आहेत .

Advertisements

~ by manatala on ऑगस्ट 9, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: