सावरकर नावाची ज्योत : पु.भा.भावे

“सावरकर ही केवळ एक व्यक्ती नव्हती,तर ती एक स्फुर्ती होती,एक ज्योती होती,एक प्रेरणा होती. सावरकर हे एक चालतेबोलते महाकाव्य होते,एक समर्गीत होते,एक स्वातंत्र्यगीत होते,एक धर्मगाथा होती.कर्मवीर,कर्मवीर ते सावरकरांपेक्क्षा वेगळा तो काय असतो? स्थितप्रज्ञ, स्थित्प्रज्ञ तो सावरकरांपेक्षा निराळा तो काय असतो? कुठल्याही परिक्षेच्या प्रसंगी सावरकर कधी डळले नाहीत, कधी चळले नाहित.अधिकाराचा ,अधिकारपदाचा ,सत्तेचा वा संपत्तीचा त्यांना कधी मोह पडला नाहि. त्यांची निष्ठा एकाच देवाला वाहिली होती तोप देव होता हिंदुस्थान…..
हा मार्ग खडतर्त,बिकट आहे हे त्यांना माहित होते.ब्रिटीशांना त्त्यांनी आव्हान दिले, गांधीवादाला ते वाकडे गेले. या साहसाला यावयाची तीच फळे आली.पण ती त्यांना अपेक्शितच होती.अगदी प्रारंभीच त्यांनी ललकारुन सांगीतले होते,

” की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने ।
लब्ध प्रकाश , इतिहास निसर्गमाने ॥
जे दोव्य दाहक म्हणोनी असावयाचे ।
बुद्‌ध्याची वाण धरिले करि हे सतीचे ॥

त्यांनी हे सतीचे वाण अगदी उघडया डोळ्यांनी घेतले होते. उघडया डोळ्यांचेच राजकारण त्यांनी केले, उघडया डोळ्यांनीच ते जगले आणि उघडया डोळ्यांनीच ते गेले !

– सावरकर नावाची ज्योत : पु.भा.भावे : एप्रिल १९६६

~ by manatala on ऑगस्ट 7, 2007.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

 
%d bloggers like this: