एक गंमत सांगू तुला ???

एक गंमत सांगू तुला ???

लाहनपणी चणे फ़ुटाणे खूप आवडायचे खायला
पन दहा पैसेही परवडायचे नाहीत खिशाला
म्हातारपणी रूपयांशी खिसा भरला
पण मोडके दात बघून चणे लागले चिडवायला

एक गंमत सांगू तुला ???

लाहनपणी वाटयचे, नविन पुस्तके हवीत वाचायला
पन मिञांची पुस्तके उसनी घेवुन अभ्यास पूण॔ केला
म्हातारपणी नवीन पुस्तकांचा ढीग येवून पडला
पन तोपय॔त चष्म्याचा नंबर सोडावाँटर झाला

एक गंमत सांगू तुला ????

लहानपणी रिशातुन
आवडयचे फ़िरायला
पण सव्वा रूपयासुध्दा नसायचा कनवटीला
म्हातारपणी ड्रायव्हर म्हनतो गाडी तयार आहे,
चला फ़िरायला पण जिना उतरेऱ्स्वर
पाय लागतात लटपटायला

एक गंमत सांगू तुला ????

लाहानपणी 10*10 ची खोली होती राहयला
दमून भागून आलो की षणात लागायचो घोरायला
म्हातारपनी चार खोल्यांचा मोठा ब्लाँक घेतला
पण एकेक खोली आ वासून येते खायला

एक गंमत सांगू तुला ????

खूप शिकून मुलगा अमेरिकेला गेला
फ़ार फ़ार आनंद झाला पण भिती वाटते मनाला
मत्युसमयी येईल का पाणी द्यायला का
ई मेलवर् शोकसंदेश पाठवेल आपल्या आईला

Advertisements

~ by manatala on ऑगस्ट 7, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: