आत्मशोधाचा प्रवास!

 ऑल मेन आर मॉर्टल्स’ याचा व्यत्यास जसा ‘ऑल मॉर्टल्स आर मेन’ असा होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे मानसिक पातळीवर संघर्षाच्या भोवऱ्यात सापडलेली व्यक्ती सदैव दहशतवादीच बनते, असा व्यत्यास लावण्याचा प्रयत्न केला, तर तोही तितकाच चुकीचा ठरू शकतो. असा आघात झालेली आणि वैचारिक द्वंद्वात सापडलेली व्यक्ती कधी तरी आत्मशोधाच्या प्रवासाला निघते. हा प्रवास बहुतेक वेळा त्या व्यक्तीला आपला ‘धर्म’ काय तेच शोधायला भाग पाडतो.

~ by manatala on ऑगस्ट 3, 2007.

यावर आपले मत नोंदवा