मोकळ्या जमिनींवरही प्रॉपटीर् टॅक्स लागणार?

युएलसी कायदा रद्द झाल्यावर जमिनी दीर्घकाळ मोकळ्या ठेवून मालकांना नफेखोरीची संधी मिळू नये यासाठी कर्नाटकच्या धतीर्वर राज्यात व्हेकंट लॅण्ड टॅक्स अॅक्ट कायदा करण्याचा आणि मोकळ्या जमिनीवर प्रॉपटीर् टॅक्स लावण्याचा सरकारचा विचार असल्याचे नगरविकास राज्यमंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेत सांगितले.

मालकांना जमिनी मोकळ्या न ठेवता ठराविक मुदतीत बांधकाम करावेच लागेल, असे टोपे यांनी सांगितले. बांधकाम केले नाही तर एकदा प्रॉपटीर् टॅक्स भरल्यानंतर आणि प्रत्यक्ष बांधकाम केल्यानंतरही त्यांना प्रॉपटीर् टॅक्स भरावा लागेल, असे त्यांनी ‘मटा’ला सांगितले.

दोन वर्षात विकास न होणाऱ्या जमिनी व्हेकंट लॅण्ड टॅक्स अॅक्टखाली आणणार असल्याची माहिती दिली. टोपे यांच्या भाषणात सदस्यांनी अडचणी आणण्याचा प्रयत्न केला. या प्रस्तावावरील चर्चा थांबवून बुधवारी सुरू करावी अशी मागणी विरोधी सदस्यांनी केली. टोपे यांनी सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन संमती दर्शवली.

~ by manatala on ऑगस्ट 2, 2007.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

 
%d bloggers like this: