” पावनखिंड “

होऊन गेले या भारतवर्षात; मौर्य, मुघल आणि गुप्ता
पण शिरपेचातील तुरा; हा महाराष्ट्राचाच मराठा
निघाला दक्शिणेला फ़डकवत झेंडा भगवा
सेनापती नेताजी पालकर तर संगे मराठी मावळा

पाठवलं आदिलशाहनं सिद्दी जौहरला; रेठून मागं नेताजीला
घातला वेढा सिद्दीनं पन्हाळ्याला; केलं कॆद शिवाजीला
पण कळलं ना त्या वेड्याला; हातात धरलं होतं त्यानं आगीच्या गोळ्याला

घेवून सहाशे मावळं हाती; निसटले शिवाजी आणि बाजी
पण नशीब नव्हतं सोबती; होता शत्रू मागावरी

खिंडीत लागली चाहुल बाजीला; म्हणाला तो शिवाजीला
‘राजे, व्हा तुम्ही पुढं; घेवून संगं तीनशे मावळं ‘
आलं गलबलून राजाला; मारली मिठी बाजीला
पण होती रात्र वॆरयाची; घालवून वेळ नव्हती चालायची
घेतला निरोप, घेवून शपथ बाजीची; पोहोचताच देईन सलामी तोफ़ेची

पाहून शत्रूची स्वारी; ठाकला उभा बाजी
आवळल्या त्यानं मूठी; रूंदावली त्याची छाती
घेवून नाव शिवछत्रपती; तुटून पडलं गनिमांवर मावळं मराठी
आणि मग तलवारींवर तलवारी; सोबत हर हर महादेवची ललकारी
कधी आक्रोश, कधी आर्त किंकाळी; तर कधी रक्ताची एकच चिळकांडी
घेवून गनिमांचा बळी; प्रसन्न झाली आईभवानी
राजे पोहोचले गडावरती; तेव्हाच

Advertisements

~ by manatala on ऑगस्ट 2, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: