साई तुझी सोन्याची शिर्डी…

sai.jpgगुरुपौणिर्मेनिमित्त चार लाख भाविकांनी साईबाबांच्या चरणी माथा टेकवून आशीर्वाद घेतले . शनिवार रविवारी साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे असणाऱ्यांमध्ये जसे गोरगरीब होते , तसेच लाखोंची गुरुदक्षिणा अर्पण करणारे श्रीमंतही होते . अशाच मुंबईच्या एका गर्भश्रीमंत भक्ताने साईबाबांना हिरेजडीत सोन्याचा ५० लाख रुपये किंमतीचा मुकुट चढविला .

Advertisements

~ by manatala on ऑगस्ट 1, 2007.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: