मी कोण ?

baby150_dgl.jpg

 नमस्कार!

आम्हास लेखनाचा हा नवा छंद जडला आहे. अखंड मराठी भाषेलाआपलेच’ कुरण समजून, आमची लेखणीरूपी बकरी त्यावर मनसोक्तपणे चरविण्याचा अमुचा हा सालस प्रयास, आपण गोड करून घ्यावा!साहित्य ( – कथा, कविता, कादंबरी, non-fiction), संगीत ( – गीते, कविता, गज़ल इ.), भाषा, राजकारण, इतिहास, माहिती/संप्रेषण तंत्रज्ञान, समाजशास्त्र, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, विपणन, सामान्य व्यवस्थापन इ. विषयांमध्ये शिक्षण व/किंवा रस!
मनोगतावर मुख्यत्वे भाषेसंबधी लेखन करतो. आपल्या टीका आणि सूचना यांची आम्ही नेहमीच आतुरतेने वाट पाहू. कळावे.नियमित फेरफटका मारण्यासाठी मराठी ब्लॉग विश्व, मनोगत, मायबोली, उपक्रम ही चांगली संस्थळे आहेत.

संदिप  काकडे

 साहाय्य : माझी दुनिया

Advertisements

3 प्रतिसाद to “मी कोण ?”

  1. संदिप काकडे यांना सप्रेम शुभेछा, तुमची साईट खुप आवडली
    नक्किच तुमची प्रेयसी खुश होईल
    -गणेश कट्यारमल

  2. फार छान ब्लॉग आहे तुमचा:-)

  3. Tumcha upakram uttam aahe, yatunach nav-tarunan na yougya disha dakhavnyasathi kahi changli santanchi vachane tyanchyaparyant pohochva jenekarun adhogatila chal-leli he pidhi uttam hoil, tumcha ya upakramala mazya Hardik Shubhechha..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: