रस्त्यारस्त्यांवर अतिघाई – हमखास संकटात जाई
लिफ्टमध्ये बसताना, रस्त्यावर गाडी चालविताना, जिने चढता-उतरताना, खरेदी करताना, रस्ता ओलांडताना, स्वयंपाक करताना…अशा नको त्या वेळी मोबाईलवर बोलणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे आणि त्यामुळे अपघातांचेही प्रमाण वाढते आहे.




काय करणार मोबाईल म्हणजे आजकाल मानसाच्या शरिराचा एक भागच झाला आहे