
आपल्या मराठी माणसाचं आयुष्य आणि मराठी भावसंगीत हे वेगळं काढताच येणार नाही. अगदी बालपणापासून आपल्याही नकळत हे भावसंगीत आपल्या आयुष्याचाच भाग होऊन जातं. ससा-कासवाची गोष्ट आपण ऐकतो गाण्यातूनच आणि पुढे प्रेमात पडताना आणि विरहातही अशाच गाण्यांतून जगतो.
~ by manatala on ऑगस्ट 6, 2007.
Posted in कला
तुमचा अभिप्राय नोंदवा