सुस्वागतम!!!

“धन्वंतरी” देवांचॆ doctor म्हणजे आम्हा सर्व भारतीय doctor लॊकांचॆ आराध्यदॆवत्तच !

म्हणूनच हा blog त्यांना अर्पण.

मॆडिसीनमधील शास्त्रीय माहिती मराठीवेबजनांपर्यत पोहोचण्यवण्याचा हा छोटासा प्रयत्न.केवळ तरूण पिढीलाच नव्हे तर घरातील सर्वांनाच वाचण्यायोग्य माहिती नेटवर उपलब्ध असावी या हेतूस्तव हा blogप्रपंच.

तसेच तुमच्या मॆडिसीनविषयीच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न तुमचे प्रश्न या सदरातून करण्याचा मानस आहे.तुमची मते किंवा सूचना यांचेही स्वागत आहे. आपली मते मांड्ण्यासाठी बराहा आय.एम. या software चा वापर करू शकता. बराहा आय.एम. हे बराहाच्या संकेतस्थळावरील http://www.baraha.com/BarahaIME.htm ह्या पानावरून उतरवता येईल(सॊजन्य: http://marathiblogs.net/)If you are not able to see Marathi fonds properly kindly refer to http://marathiblogs.net/font_problem (सॊजन्य: http://marathiblogs.net/) आत्तापुरते इतकेच .चुकभुल द्यावी घ्यावी !


तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

 
Follow

Get every new post delivered to your Inbox.